महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या विदेश

भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस किल्टन सिंगापूर येथील चांगी प्रदर्शन केंद्राच्या भेटीला

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस किल्टन सिंगापूर येथील चांगी प्रदर्शन केंद्रात आयोजित,आयएमडीईएक्स-आशिया-2025 या आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये पोहोचले.भारतीय नौदलाच्या तैनातीच्या कार्यवाहीचा  एक भाग म्हणून आणि भारत आणि सिंगापूरमधील मजबूत सागरी भागीदारी अधोरेखित करण्यासाठी हे जहाज येथे भेटीसाठी आले  आहे.या भेटीदरम्यान, जहाजांवरील कर्मचारी विविध द्विपक्षीय/बहुपक्षीय उपक्रमांच्या मालिकेत सहभागी होतील, ज्यामध्ये सिंगापूर प्रजासत्ताक नौदल आणि IMDEX आशिया 2025 यांच्यातील तसेच इतर सहभागी नौदलांसोबत व्यावसायिक देवाणघेवाण समाविष्ट आहे.

या सहभागाचे उद्दिष्ट नौदल सहकार्य मजबूत करणे, परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि दोन्ही नौदलांमधील परस्पर सामंजस्य वाढवणे हे आहे.सागरी सुरक्षा आणि भारताच्या नौदल वारशाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय मुलांसाठी मार्गदर्शनपर भेटी, सहभागी नौदलांसोबत क्रॉस डेक भेटी आणि संरक्षण उद्योगांसाठी विशेष अधिरक्षित भेटींचे नियोजन केले आहे.भारतीय नौदलाची प्रादेशिक सुरक्षा, स्थैर्य आणि भारत आणि सिंगापूर या दोन सागरी भागीदारांमधील दीर्घकालीन मैत्रीच्या वचनबद्धतेलाही ही भेट अधोरेखित करते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »