महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
क्रिडा न्युजरूम

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानातील फुटबॉल प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील फडके मैदानातील फुटबॉल प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण बुधवारी महापौर हर्षाली चाैधरी थविल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिंदे सेनेचे नगरसेवक माेहन उगले, आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर, महिला पदाधिकारी नेत्रा उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी नगरसेवक उगले यांनी फडके मैदानात फुटबॉल प्रेक्षक गॅलरी तयार करण्यासाठी पाठपुरावा केला होता.

आमदार भोईर यांनी या कामाकरीता ३५ लाख रुपयांचा निधी दिला होता. काही कारणास्तव हे काम रखडले होते. आत्ता हे काम मार्गी लावल्याने क्रीडा प्रेमींसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. या फुटबॉल प्रेक्षक गॅलरीवर छत टाकण्याची मागणी उगले यांनी यावेळी केली. याठिकाणी प्रसाधनगृह आहे. त्याची देखील दुरावस्था झालेली आहे. त्याची देखभाल दुरुस्ती करुन ते नव्याने तयार करण्यात यावे. त्याठिकाणी क्रीडापटूकरीता कपडे बदलण्याची रुम तयार करण्यात यावी या मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या. महापौर हर्षाली यांनी सांगितले की, उगले यांचा नेममीच चांगल्या कामाकरीता पाठपुरावा असतो. त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन ही कामे देखील प्राधान्य क्रमाने मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »