महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती व सुचनांवर झाली सुनावणी

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलीक सीमा प्रसिध्द करणेकामी, आणि त्यावर हरकती, सुचना मागविण्यासाठी शुक्रवार दि.22 ऑगस्ट 2025 ते गुरुवार दि.04 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 03.00 पर्यंत कालावधी देण्यात आला होता. यावर एकुण 264 हरकती व सुचना प्राप्त झाल्या. या हरकती व सुचनांच्या सुनावणीसाठी राज्य शासनाने दिपेंद्र कुशवाह, विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचनालय, महाराष्ट्र शासन यांना प्राधिकृत केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिका भवनातील मा.स्थायी समिती सभागृहात प्राप्त झालेल्या हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आल्या.

या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ, सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे, महापालिका सचिव किशोर शेळके, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, सचिन घुटे, नगररचना विभाग आणि निवडणूक विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »