महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याचा इशारा,अस्थायी कामगाराची ठेकेदाराकडून पिळवणूक

कल्याण/ प्रतिनिधी – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत कमी पगार देण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा देखील वाढत असून या मृतांवर विविध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन

ठाणे/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचेही आहे आणि जिंकायचेही आहे.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय

कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना कोवीड रुग्णांचे मृत्यूही वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर.

Read More
ठाणे महत्वाच्या बातम्या

कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व कैद्यांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

कल्याणात मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या विठ्ठलकृपा हॉस्पिटलला १० हजार दंड

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्व येथील काटेमानीवली नाक्याजवळील कै. प्रल्हाद शिंदे उड्डाण पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या विठ्ठलकृपा हॉस्पिटलच्या डॉ..

Read More
ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड रुग्णालयात 37 वर्षाची एक 7 महिन्याची गरोदर महिला रुग्ण ॲडमिट.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत असताना आता उंबर्डे येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पातही आज दुपारी.

Read More
ठाणे थोडक्यात

कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल

कल्याण/ प्रतिनिधी – संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावात हळदी सभारंभात बैल नाचवत, बैलावर पैसे उडवित पैशाची उधळण.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण डोंबिवलीतील चष्मा दुकानांचा समावेशही अत्यावश्यक सेवेत करण्याची चष्मा व्यापाऱ्यांची मागणी

कल्याण प्रतिनिधी – कोविड निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मुंबई आणि.

Read More
Translate »