डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने साकारली ऑक्सिजन बँक
कल्याण/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन.



