स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ मध्ये सहभागी झालेल्या केडीएमसीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव
कल्याण/प्रतिनिधी – महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी.



