महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

‘लढा अदृश्य विषाणूशी’ पुस्तकाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

अमरावती/प्रतिनिधी– गेले दीड पावणेदोन वर्षे आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत कार्यरत प्रत्येक घटकांच्या समन्वयामुळे.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

अतिवृष्टीग्रस्त भिलदरी धरण व परिसराची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

औरंगाबाद/प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागद व सायगव्हाण या गावांची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास.

Read More
इतर लोकप्रिय बातम्या

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना दिलासा, दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका

मुंबई/प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून  सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

भिवंडीत एक मजली इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर सात जण जखमी

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी शहरातील आजमी नगर , टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

केडीएमसीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा,फायर एनओसीसह परवानगी शुल्क माफ

कल्याण/प्रतिनिधी – कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी प्रशासनाने यंदाही मोठा दिलासा दिला आहे. परवानगीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क.

Read More
इतर लोकप्रिय बातम्या

दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती आणि पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला.

Read More
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

स्वर्णिम विजय मशालीचे १९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले स्वागत

मुंबई/प्रतिनिधी – भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय मशाली’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट रद्द करा – कोकण प्रवासी महासंघाची मागणी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – जनआशिर्वाद यात्रा, आंदोलनं किंवा बैठकीनिमित्त कोकणात येणाऱ्यांना कोवीड चाचणी बंधनकारक केली नाही. मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

बीड जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

बीड/प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे.

Read More
Translate »