महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

मोहोळ पोलिसांनी २८ मे रोजी पकडलेल्या रेशन तांदळाच्या ट्रक प्रकरणी तब्बल १५ दिवसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर/अशोक कांबळे – मोहोळ पोलिसांनी २८ मे रोजी पकडलेल्या रेशन तांदळाच्या ट्रक प्रकरणी तब्बल १५ दिवसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार

पुणे/प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

एक लाखासाठी ६ महिन्यांच्या बाळाचे अपहरण,५ आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण/प्रतिनिधी –  एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

दुचाकी चोरट्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दौंड/प्रतिनिधी– दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशनच्या परिसरातून दुचाकी चोरींच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहनधारकांसह पोलिस यंत्रणाही भांबावून गेली आहे. या.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

८० वर्षाच्या आजीला मारहाण करणाऱ्या पतीस हिललाईन पोलिसांनी केली अटक, व्हिडीओ मोठ्या प्रमाणात झाला होता व्हायरल

कल्याण प्रतिनिधी – कल्याण मलंगगड रोड वरील व्दारली गावातील बुआने वृद्ध पत्नीला लाथाबुक्क्या आणि बादलीने मारहाण करत असल्याचा संतपाजनक व्हिडीओ सध्या.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

मुंबई पोलीसांची अत्याधुनिक एटीव्ही वाहने चौपाटीसह शहरात गस्त घालणार

मुंबई/प्रतिनिधी-  मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी एटीव्ही.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

मोहोळ पोलिसांकडून विदेशी दारू साठ्यासह एकूण १४ लाख ४१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोहोळ पोलीस पेट्रोलिंग करीत असताना हॉटेल सागरमध्ये विदेशी दारूची विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना आला.यावेळी.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कल्याणात रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र बनवून देणारा पोलिसाच्या जाळ्यात

कल्याण /प्रतिनिधी– कल्याण मध्ये रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कोरोना महामारी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कल्याणात सापडला बनावट निवडणूक ओळख पत्रांचा भंडार, आरोपीच्या पत्नीनेच केला भांडाफोड

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

कल्याण मध्ये कोरोना टेस्टच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस टीसी गजाआड

कल्याण/प्रतिनिधी – कोरोना टेस्टच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे असे या तरुणाचे नाव.

Read More
Translate »