महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते वीटभट्टी कामगारांना स्मार्ट कार्डचे वितरण

प्रतिनिधी अमरावती – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाव्दारे कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. लोकांची घरे निर्माण होत असताना वीट.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार

प्रतिनिधी. मुंबई – विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू

प्रतिनिधी. मुंबई – राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. 15 फेब्रुवारी,.

Read More
महाराष्ट्र

अतिदुर्गम पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळ चे धान खरेदी केंद्र सुरू

प्रतिनिधी. गडचिरोली – तालुक्यातील पेंढरी व गट्टा बहुप्रलंबित धान खरेदी केंद्र येथे आदिवासी विकास महामंडळाचा वतीने धान खरेदी होत नसल्याने.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला

प्रतिनिधी. मुंबई – विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध ३१ नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारी.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ३५१ बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट

प्रतिनिधी. बारामती – राज्यातून, देशातून पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम नियमित राबवण्यात येत आहे, आज उद्घाटन.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

शक्ती फौजदारी कायदे विधेयक बाबत संयुक्त समितीची बैठक संपन्न

प्रतिनिधी. औरंगाबाद – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक-51 शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ

मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25 जानेवारी रोजी राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत यशवंतराव.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

२६ जानेवारी पासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले,गृहविभागाद्वारे प्रथमच जेल पर्यटन

प्रतिनिधी. मुंबई – भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच ‘जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. दि.26 जानेवारी.

Read More
Translate »