महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

कोरोना वर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अकोला महापालिकेत अतिरिक्त सनदी अधिकारी नेमा – राजेंद्र पातोडे.

प्रतिनिधी . अकोला दि. २३ – कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत तीन सनदी अधिकारी ह्यांना अतिरिक्त आयुक्त व सहायक.

Read More
महाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही कापूस,तूर, हरभरा पिकाच्या शिल्लक साठा दोन दिवसांत नोंदविण्याचे आदेश

प्रतिनिधी. अकोला – शेतकऱ्यांकडे अद्याप विक्री अभावी शिल्लक असलेला कापूस, तूर, हरभरा या कृषि मालाची येत्या दोन दिवसांत जिओ टॅगिंगसह.

Read More
महाराष्ट्र

जिल्ह्यातील ९८०आदिवासींना परत आणण्यात तर परजिल्ह्यातील २२६ आदिवासींना परत पाठविण्यात जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी

प्रतिनिधी . अलिबाग – करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात व राज्यात 4 थ्या टप्प्यातील लॅाकडाऊन जाहीर.

Read More
महाराष्ट्र

पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रतिनिधी . औरंगाबाद – पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज जिल्ह्यातील सर्व.

Read More
महाराष्ट्र

साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने 1 हजार 104 कामगार बिहारकडे रवाना

प्रतिनिधी . शिर्डी – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील बिहार.

Read More
महाराष्ट्र

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना त्यांच्या गावात अथवा रहिवासी ठिकाणी येण्यास मज्जाव करू नये – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रतिनिधी . बीड दि.२२ – जिल्ह्यातील नागरीकांनी पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, ट्रक चालक, क्लिनर व इतर अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी.

Read More
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी . मुंबई, दि. २२ : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष, जेष्ठ कामगार नेते दादा सामंत यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा.

Read More
महाराष्ट्र

सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना

प्रतिनिधी . सोलापूर – लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632 नागरिक आणि विद्यार्थ्यांना घेऊन विशेष रेल्वे लखनौकडे रवाना झाली. जिल्हा.

Read More
महाराष्ट्र

रत्नागिरी पावसाळापूर्व आपत्ती आराखडा बैठक वाहतूक सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी. रत्नागिरी – येणाऱ्या पावसाळयाच्या कालावधीत रस्ते वाहतूक सुरळीत राहिल या दृष्टिकोणातून नियोजन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा.

Read More
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा वेग वाढणार -धनंजय मुंडे

प्रतिनिधी . मुंबई – बीड जिल्ह्यातील कापूस खरेदीचा मंदावलेला वेग आता वाढणार असून त्यासाठी जिल्ह्यात 16 खरेदी केंद्रे 20 ग्रेडर्सच्या.

Read More
Translate »