ओटीटी प्लॅटफॉर्म वर अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल सरकार गंभीर- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर/प्रतिनिधी – ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, अश्लीलता आणि असभ्य भाषेच्या वाढत्या वापराबद्दल केंद्र सरकार गंभीर.



