चुकीची माहिती पसरवल्या बद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची ८ युट्यूब चॅनेलवर बंदी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 नुसार देण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीतील अधिकारांचा वापर करत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, यूट्यूब.



