महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

जो पर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देत नाही,तो पर्यंत विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही- खा. सुरेश म्हात्रे यांचा केंद्र सरकारला इशारा

DESK MARATHI NEWS NETWORK. भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

महापारेषणच्या वीज वाहिनीतील बिघाडाचा फटका महावितरणच्या ग्राहकांना

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -महापारेषणच्या  पडघा- मोहने १०० के.व्ही. या वीज वाहिनीत सोमवार दिनांक ११.०० रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी –  डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना काल.

Read More
चर्चेची बातमी राजकीय

डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा मागणीसाठी उद्धव सेनेचा ठिय्या

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून केडीएमसी प्रशासनाविरोधात.

Read More
चर्चेची बातमी देश

डीआरडीओ’ कडून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन चाचण्या यशस्वी

DESK MARATHI NEWS NETWORK. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल  28  आणि आज 29 जुलै,.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

रस्त्यावरील खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारी, केडीएमसी आयुक्तांची रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण ,घटना सीसीटीव्हीत कैद

DESK MARATHI NEWS NETWORK कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरात असलेल्या एका खाजगी बालचिकित्सालय रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

गोविंदवाडी बाधित घरकुल प्रकरणावर रिपब्लिकन सेनेचा आक्रमक पवित्रा – आमरण उपोषणाचे उपसले हत्यार

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – सरकारी काम बारा महिने थांब अशी म्हण आहे. या म्हणीनुसारच प्रशासनाचा कारभार चालतो असा.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

एमआयडीसीच्या उघड्या चेंबरने घेतला एका 60 वर्षीय इसमाचा नाहक बळी

DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रमोद तांबे – एमआयडीसीच्या उघड्या चेंबर मध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण शीळ.

Read More
चर्चेची बातमी राजकीय

दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळ्याप्रकरणी ठेकेदार,अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आ. विश्वनाथ भोईर

DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – ऐतिहासिक वस्तूंची दुरुस्ती करताना सुध्दा कामात कुचराई पणं करून भष्टाचार केला जातो त्यांना अद्दल.

Read More
Translate »