महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

ऑल इज वेल:मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – युवा लेखक व पत्रकार संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच पुस्तकाच्या हिंदी.

Read More
कला/साहित्य चर्चेची बातमी

चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

Read More
कला/साहित्य मुख्य बातम्या

कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य.

Read More
कला/साहित्य चर्चेची बातमी

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली/प्रतिनिधी – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च  मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ यांना.

Read More
कला/साहित्य ताज्या घडामोडी

महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण

ठाणे/संघर्ष गांगुर्डे – महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे हि केंद्र सरकार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत संस्था आहे.

Read More
कला/साहित्य ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना कल्याणकरांचे अभिवादन

कल्याण/प्रतिनिधी – पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे रविवार दि: २९ ऑगस्ट  रोजी वयाच्या ६१व्या वर्षी निधन झाले. कल्याण सार्वजनिक वाचनालयाने जयंत पवार यांना.

Read More
कला/साहित्य मुख्य बातम्या

कल्याणातील जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचे निधन

कल्याण/प्रतिनिधी – भारत देशाचे भूषण ठरलेले जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊराव साठे यांचे काल वयाच्या 95 व्या वर्षी निधन.

Read More
कला/साहित्य ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई/प्रतिनिधी – ज्येष्ठ पत्रकार, नाटककार,साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे..

Read More
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

पर्यटन संचालनालच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा

मुंबई/प्रतिनिधी – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT).

Read More
कला/साहित्य ताज्या घडामोडी

डोंबिवलीकर तरुणाने साकारले अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे थ्रीडी स्मृतीस्थळ

कल्याण : अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांचा ४ जुलै रोजी स्मृतीदिन असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डोबिंवलीतील शुभम निकम या तरुणाने.

Read More
Translate »