डोंबिवलीत जन सुरक्षा विधेयक,प्रवीण गायकवाड भ्याड हल्ल्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्यातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली..