DESK MARATHI NEWS ONLINE.
डोंबिवली/प्रतिनिधी – एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा रस्ता ओलांडताना शाळेच्या बसखाली आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी बसचालकाविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल झाला असून चालकाला डोंबिवली रामनगर पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया अशोक मराठे असे अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. महिलेचे भाऊ सुधीर दत्तात्रय फडके यांच्या फिर्यादीवरून ओमकार इंटरनॅशनल शाळेची बस ( mh -05 Az0966) चालक दिंगबर मधुकर मिश्री याच्या विरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृद्ध महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर केळकर रोडवर आल्या असता.रस्ता ओलांडताना वृद्ध महिला शालेय बसखाली आल्या.त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.रामनगर पोलिसांनी बसचालकाला अटक. केली असून पुढील तपास करत आहेत.
Related Posts
-
फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/ प्रतिनिधी - भिवंडी लोकसभा…
-
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये…
-
भिवंडीत अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू
भिवंडी/प्रतिनिधी - शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे एका घराची भिंत कोसळून…
-
उन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस…
-
वीजचोरी करणाऱ्या प्लास्टिक कारखान्याविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर/प्रतिनिधी - उल्हासनगरच्या कॅम्प एक भागातील विनायक प्लास्टिक या औद्योगिक…
-
डोंबिवलीत अज्ञातांनी घरावर फिरवला बुलडोझर,गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - पूर्वेतील टाटा लाईन…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना,दोन तरुणांचा ताडीच्या अतिसेवनामुळे मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीमध्ये दोघा मित्रांचा ताडीच्या…
-
लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना…
-
केमिकल गोडाऊमध्ये अग्नीतांडव,अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया शहरातील फुलचुर…
-
नवी मुंबईतील वृद्ध जोडप्यासोबत ३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशात आर्थिक…
-
सोलापूर मध्ये ऑक्सिजनचे ८ टँकर दाखल
सोलापूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला…
-
सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
भिवंडी/प्रतिनिधी - मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची…
-
उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…
-
टिटवाळा बल्याणीत विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी. टिटवाळा - विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला…
-
युक्रेन मध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना…
-
सांगलीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. सांगली/प्रतिनिधी - चिकुर्डे ऐतवडे खुर्द मुख्य…
-
तुटलेल्या विद्युत तारांमुळे ७ जनावरांचा जागीच मृत्यू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
रायगड जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू
अलिबाग/प्रतिनिधी - तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
कल्याण डोंबिवलीसाठी कोरोना लस दाखल,१६ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात
प्रतिनिधी कल्याण - कल्याण डोंबिवलीसाठी कोरोनाची लस आज संध्याकाळी दाखल…
-
कोल्हापूरात पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी…
-
जन्म-मृत्यू नोंदणीच्या बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी…
-
नागपुरात डेंग्यूचे तब्बल ६१ रुग्ण पॉजिटिव तर एकाचा मृत्यू
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपुरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
समृद्धी महामार्ग व्हायरल व्हिडिओ, चालकावर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - समृद्धी महामार्ग हा होणार्या…
-
भीषण अपघातात वंबआ जिल्हाध्यक्ष व चार जनाचा मृत्यू
प्रतिनिधी. बीड - वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे…
-
कळंबोली मध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
रायगड/प्रतिनिधी - राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून…
-
कल्याणात हळदी समारंभात नियमांचे उल्लंघन,गुन्हा दाखल
कल्याण/ प्रतिनिधी - संचारबंदीची ऐशी की तैसी करीत कल्याण पूर्वेतील चिंचपाडा…
-
पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/अशोक कांबळे - पाचव्या माळ्यावरून लिफ्टचा…
-
कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/9kp6_vw3Kno ठाणे / प्रतिनधी - ठाणे…
-
बीड मध्ये जरांगे पाटील यांचा संवाद दौरा दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - मराठा आंदोलक मनोज…
-
सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू
प्रतिनिधी. सोलापूर - आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या…
-
महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विरार/प्रतिनिधी - वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
मांडा परिसरात १५ लाखांची वीजचोरी उघडकीस, गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
डोंबिवलीत महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा…
-
वाडा येथील मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. वाडा - नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा,…
-
पाण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न अवस्थेत 'रस्ता रोको' आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - कडक उन्हामुळे तापमानाचा…
-
कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाच्या पाडसाचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - गणुर येथे हरणाच्या पाडसाचा…
-
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात…
-
भिवंडी मतदारसंघात दुसऱ्या दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पहिल्या दिवशी एकूण…
-
महाराष्ट्रातील सुदान मध्ये अडकलेले १९ नागरिक मायभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या…
-
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुक…
-
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हा दाखल
कल्याण / प्रतिनिधी - थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…
-
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५१२ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या…