निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देणार-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
प्रतिनिधी. अलिबाग – रायगड जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड.



