आवश्यकता लागल्यास अधिक निधी उपलब्ध करून देईन! -पालकमंञी एकनाथजी शिंदे.
प्रतिनिधी. कल्याण – कडोमपा क्षेञातील वाढती रूग्ण संख्या पाहता महानगरपालिकेने आयसीयु बेड व ऑक्सीजन बेडस वर फोकस करावा, व्हेटिंलेटर्स विकत.
प्रतिनिधी. कल्याण – कडोमपा क्षेञातील वाढती रूग्ण संख्या पाहता महानगरपालिकेने आयसीयु बेड व ऑक्सीजन बेडस वर फोकस करावा, व्हेटिंलेटर्स विकत.
प्रतिनिधी. ठाणे – ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात.अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य.
प्रतिनिधी. कोल्हापूर – कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका,आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणेचे सुरक्षा कवच.
डोंबिवली – बुद्धा संगीत स्पर्धा २०२० मध्ये डोंबिवलीची ज्योती चौहान यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नगमा प्रेसेन्ट्स द्वारा नुकतीच ऑनलाईन.
प्रतिनिधी. अकोला : सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहचत.
प्रतिनिधी. नागपूर – अरविंद बनसोड हत्याप्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले..
प्रतिनिधी . सोलापूर – जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सेतू, महा-ई-सेवा केंद्रे सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीस.
मुंबई – राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध.
अकोला, – राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही, कोणाला.
मुंबई, – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे, ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.परिणामस्वरूप २२मार्चपूर्वीएसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी संगितले. Related Posts जो पर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देत नाही,तो.