महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
व्हिडिओ

डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग

कल्याण – डोंबिवलीतील सोनारपाडा भागात एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. यात भंगार सामान जळून झाले आहे.ही आग लागल्या मुळे.

Read More
पोलिस टाइम्स

कल्याण पूर्वेत कचऱ्यात आढळून आले नवजात बालक,कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी. कल्याण – कल्याण पूर्वेतील आमराई मध्ये नवजात बालक कचऱ्यात आढळून आले आहे. हे पाऊल अनैतिक संबंधातून की आर्थिक चणचणीतून.

Read More
अर्थसत्ता महत्वाच्या बातम्या

बँक कर्जांशी संबंधित दस्तांवर यापुढे एकसमान मुद्रांक शुल्क

प्रतिनिधी. मुंबई – मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता

प्रतिनिधी. मुंबई – महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

डोंबिवलीत दोन वर्षापूर्वी झालेल्या हत्येतील फरार आरोपी गजाआड, विष्णूनगर पोलिसांची कामगिरी

        प्रतिनिधी. डोंबिवली – दोन वर्षापूर्वी व्हाॅटसअपच्या मेसेजवरून झालेल्या हाणामारीत धारदार शस्त्राने वार करून एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना डोंबिवली.

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीबाबत मंत्रालयात बैठक

प्रतिनिधी. मुंबई – माणगाव तालुक्यातील जावळी येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीसाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे.

Read More
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

मेळघाटातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे ‘नीट’ परीक्षेत सुयश

प्रतिनिधी. मेळघाट – कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

दारूची बाटली खाली पडल्याच्या वादावरून डोंबिवलीत एकाची हत्या सहा जणांना अटक

प्रतिनिधी. डोंबिवली – धाब्यावर दारू पीत असताना बाटली खाली पडण्याच्या वादावरून एका तरुणास सहाजनानी बेदम मारहाण करत त्याच्या अंगावरून चारचाकी.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याण खाडीमध्ये आढळलेल्या दोन चिमुकल्यांचा वडिलांचा शोध लागला

प्रतिनिधी. डोंबिवली – कल्याण कचोरे खाडीलगत सोमवारी सापडलेल्या दोन लहान मुलांच्या वडिलांचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही.

Read More
चर्चेची बातमी मुंबई

असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना आवाहन

प्रतिनिधी. मुंबई – भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांचा असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण.

Read More
Translate »