महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी – महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभाग.



