महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

गडचिरोलीत कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

गडचिरोली/ प्रतिनिधी- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची नव्याने निर्मिती करण्यासह रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठ्याबाबत तातडीने मंजुऱ्या मिळतील अशी.

Read More
क्रिडा महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने मारली बाजी, जिंकले सुवर्णपदक

मुंबई/ प्रतिनिधी – पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर

सोलापूर/प्रतिनिधी – वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या उपचाराची सोय मोहोळ शहरात व्हावी. मोहोळ शहर व तालुक्यातील कोरोना.

Read More
मुख्य बातम्या हेल्पलाईन

कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम

कल्याण/प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री – अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धडपड आणि गैरसोय लक्षात घेता कल्याण डोंबिवली महापालिकेने रात्रीच्या.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने महाराष्ट्रातील पाहिले सुसज्ज कोव्हीड सेन्टर

अकोला/ प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातुन अकोलकर जनतेसाठी सुसज्ज असे कोव्हीड सेन्टर उभारण्यात आले आहे.जिल्हाधिकारी.

Read More
आरोग्य चर्चेची बातमी

पत्रकाराने केले दोनदा प्लाझ्मा दान, कोरोनाग्रस्तांना मिळाले जीवदान

सोलापूर/प्रतिनिधी – कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेली प्रतिपिंडे इतर गरजू रुग्णांना मिळावेत यासाठी रक्तद्रव अर्थात प्लाझ्मा.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याचा इशारा,अस्थायी कामगाराची ठेकेदाराकडून पिळवणूक

कल्याण/ प्रतिनिधी – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत कमी पगार देण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

उदघाटन समारंभ बाजूला ठेवून कोरोना रुग्णासाठी दिले स्वताचे हॉस्पिटल

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सोलापूर शहरातील बऱ्याच हॉस्पिटलवर भार वाढला आहे.शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये.

Read More
ताज्या घडामोडी व्हिडिओ

अंबरनाथ मध्ये सर्पमित्राने दिले कोबरा नागिनीला जिवदान

अंबरनाथ/ प्रतिनिधी – अंबरनाथ मधील शिवगंगा नगर येथील नागरीक़ानी परीसरात साप आसल्याची महिती फोन करुण सर्पमित्र दिनेश गोईल यांना दिली..

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला/प्रतिनिधी – नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे.

Read More
Translate »