महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

रायगड जिल्हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा

अलिबाग/प्रतिनिधी – गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तौक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळानी कोकणातील शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान केले..

Read More
चर्चेची बातमी बिझनेस

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी पार्क बाबत बैठक

मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्क  (आयजेपीएम) जागतिक पातळीवर उद्योग आणि पर्यटनदृष्ट्या सर्वोत्कृष्ट ठरेल, असे नियोजन करण्याचे निर्देश.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रीय

सोलापूर/अशोक कांबळे – मोहोळ तालुक्यात बिबट्या पुन्हा सक्रिय झाला असून भोयरे गावच्या हद्दीतीतील सीना नदीवर असलेल्या घाटणे बँरेज जवळ असलेल्या.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

सव्वा एकरात २५ टन कांद्याचे उत्पादन, थिटे कुटुंबीयांनी दिली पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड

सोलापूर/अशोक कांबळे – खर्च जास्त आणि उत्पादन कमी म्हणून शेती परवडत नसल्याचे सांगत अनेकांनी शेती व्यवसाय सोडत शहराची वाट धरली.त्यातच.

Read More
करियर ताज्या घडामोडी

१ लाख युवकांना मिळणार विविध उद्योग, आस्थापनांमध्ये ॲप्रेंटीसशीपची संधी

मुंबई/प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

कृषीक्षेत्राला बँकांनी एक खिडकी योजनेद्वारे तातडीने वित्तपुरवठा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी – उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझीनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगाने मंजुरी दिली जाते त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली मनपाचा झाडे लावा सेल्फी पाठवा उपक्रम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीने पुढाकार घेतला असून येत्या पर्यावरण दिनाला किमान १ झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कल्याणात सापडला बनावट निवडणूक ओळख पत्रांचा भंडार, आरोपीच्या पत्नीनेच केला भांडाफोड

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

भिवंडीत श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडून दिला काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे नऊ टन रेशनिंगचे धान्य

भिवंडी/प्रतिनिधी – पडघा परिसरातील रेशनिंग दुकानांवर गरीब लाभार्थ्यांना पुरवण्यात येणारा गहू ,तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेंपो श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी.

Read More
Translate »