कल्याण वाहतूक शाखेची १०४ बुलेटवर कारवाई, वाहतूक पोलिसांनी फिरवला मॉडीफाय बुलेट सायलेन्सर वर रोलर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वाहतूक पोलिसांनी मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन दिवसांपासून कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर कारवाई सुरू.



