महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

कल्याण डोंबिवलीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन

कल्याण /प्रतिनिधी – ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारविरोधात.

Read More
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला

कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

डोंबिवलीत एमआयडीसी मध्ये बंगल्यात आढळले ११ नाग

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसी मध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांना एकाच बंगल्यात ११ नाग आढळून आले. पॉज हेल्पलाईन ला गेल्या रविवारी आलेल्या.

Read More
चर्चेची बातमी मुंबई

कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान

मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे सर्पमित्र कुर्ला पोलिस ठाणे येथील पोलीस शिपाई 07/1050 मुरलीधर श्रावण.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

गेल इंडिया, वितारा एनर्जीचा राज्य शासनासोबत सामंजस्य करार, राज्यात १६ हजार ५०० कोटींची करणार गुंतवणूक

मुंबई/प्रतिनिधी – नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटींची.

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना

मुंबई/प्रतिनिधी – राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. यासाठी युनायटेड किंगडम शासनाच्या फॉरेन.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मानव अधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी पत्रकार संजय आठवले यांनी निवड

सोलापूर/प्रतिनिधी – देशभरात कार्यरत असलेल्या मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी मोहोळ येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक.

Read More
राजकीय

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील

डोंबिवली/प्रतिनिधी– नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची मनसेची भूमिका कायम असून भूमीपुत्रांचा आवाज आपण यापुढेही.

Read More
ठाणे महत्वाच्या बातम्या

कल्याणात अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असतानाच कल्याणात बुधवारी रात्री अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याच्या भलामोठा भाग कोसळला..

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण मधील विकासकाच्या सेल्स् आँफिसला नागाचा फेरफटका

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील विकासकांच्या सेल्स आँफिसच्या प्रिमायासेस मध्ये नाग आढळल्याने कर्मचाऱ्यांची पळताभुई थोडी झाली. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हाँलीरोड नजीक.

Read More
Translate »