महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

राष्ट्रवादीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष यांचा आरोप

कल्याण/प्रतिनिधी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ सुरु असून आपल्याला विश्वासात न घेता पदमुक्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी – एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

सर्पमित्राने दिले अजगराच्या तीन पिल्लांना जीवनदान

कल्याण/ कल्याण ग्रामीण चौरे गाव परिसरातील  फार्महाऊसमध्ये तीन अजगराची पिले शनिवारी आढळल्याने उपस्थितांची भांबोरी उडाली. या तीन पिल्लांना सर्प मित्रांनी.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण

डोंबिवली/प्रतिनिधी – हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या सुमारास या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना आल्हाददायक वातावरण मिळावे या उद्देशाने.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीत मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून ४० हजाराचा ऐवज लंपास

डोंबिवली/प्रतिनिधी – शहरात दुकान फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून पुन्हा एकदा मेडिकल दुकान फोडून जवळपास ४० हजाराचा ऐवज लंपास केला. वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट

मुंबई/प्रतिनिधी – वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर वरळी.

Read More
ठाणे मुख्य बातम्या

लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन  महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान.

Read More
राजकीय

ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी – ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे. २०२१ जून पासूनचे चालू वर्षाचे ऑनलाइन शिक्षणाचे  शुल्क हे ५०.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

ठाणे जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मान

ठाणे/प्रतिनिधी– जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे.

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे लोकार्पण

मुंबई/प्रतिनिधी-  तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा.

Read More
Translate »