महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य मुख्य बातम्या

केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर तसेच 18 वर्ष वयावरील नागरिकांचे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

कल्याणात डॉक्टरांनी केली दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणात काही दिवसांपूर्वी झालेली गर्भपाताची अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रिया ही कल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड (milestone) ठरणार.

Read More
करियर ताज्या घडामोडी

भायखळा आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु; २९ ट्रेडसाठी १५०० जागा उपलब्ध

मुंबई, दि. ९ : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29 ट्रेडसाठी 1 हजार 500 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दहावी.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन

मुंबई/प्रतिनिधी–  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती.

Read More
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, ७ लाख २५ हजारचा मुद्देमाल जप्त

अलिबाग/प्रतिनिधी– राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप अधीक्षक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने दिव्यांगांसह ,निराधार महिलांसाठी मोफत लसीकरण

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात जाऊन सशुल्क लस घेणं गरिबांना परवडत नसल्यानं केडीएमसीच्या लसीकरणावर नागरिक अवलंबून.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवलीजवळ खोणी येथील म्हाडाचे लाभार्थी मुदत उलटूनही घराच्या प्रतीक्षेत

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली जवळ असलेल्या खोनी परिसरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे .2018 साली या घरांसाठी लॉटरी.

Read More
राजकीय

कर्मयोगी शिवशंकरभाऊ यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करावा, बुलढाणा राष्ट्रवादीची मागणी

बुलडाणा/प्रतिनिधी– श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त कर्मयोगी शिव शंकर भाऊ पाटील यांचे अध्यात्मिक क्षेत्रात व सेवा कार्यात असलेले.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता,सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

पुणे/प्रतिनिधी –  पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही.

Read More
महत्वाच्या बातम्या मुंबई

१५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार

मुंबई/प्रतिनिधी – कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत.यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी.

Read More
Translate »