महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

इंडियन ऑइलकडून सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या उड्डानासाठी इंधन पुरवठा

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इंडियन ऑइल एव्हिएशन कडून आज सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरच्या पहिल्या उड्डाणाला.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी आता केडीएमसीची टोल फ्री क्रमांकाची सेवा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमणात खड्डे झाले असून नागरिकांना आता या खड्ड्यांची तक्रार टोल फ्री क्रमांकावर.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये प्रवास्यांची लूट करुन महिलेवर लैंगिक आत्याचार,इगतपुरी कसारा दरम्यानची घटना

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये.

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

पुन्हा पाईपलाईन फुटली, कल्याण -शिळ रोड वर नदीचे स्वरूप

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – एमआयडीसीची मोठी जलवाहिनी आज सकाळच्या सुमारास फुटल्यामुळे पुन्हा एकदा कल्याण – शिळ रोड जलमय झालेला पाहायला मिळत.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

अट्टल मोबाईल चोरटा डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात, चोरीचे ३१ मोबाईल हस्तगत

डोंबिवली/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली परिसरात लोकांचे मोबाईल बळजबरीने चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुफियान उर्फ सद्दो.

Read More
इतर

डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा हेरूर यांच्या अद्ययावत सुविधांनी सज्ज असे नवीन नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन.

Read More
कृषी चर्चेची बातमी

मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार

मुंबई/प्रतिनिधी – राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच पंजाब राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंजाबचे.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल

कल्याण/प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या  मुंबई विभागात मोठे अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनासह स्थानिक सुरक्षा यंत्रणा व राष्ट्रीय आपत्ती दलासह एनडीआरएफच्या पथकाने संयुक्त.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते..

Read More
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची मुलाखत

मुंबई/प्रतिनिधी–  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण आणि राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची नागरी सेवेतील.

Read More
Translate »