महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार जागृती अभियान

मुंबई/प्रतिनिधी – महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. नवमतदारांनी नोंदणीसाठी स्वत:हून.

Read More
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी – कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय आज झालेल्या.

Read More
क्रिडा लोकप्रिय बातम्या

कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार अनुभवला असून  खारघर येथील पांडवकड्यावर “सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर” टीमचे साहस पाहायला मिळाले.  पांडवकडा.

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

एसटी महामंडळाच्या डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये होणार रुपांतर

मुंबई/प्रतिनिधी – कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या ऑक्टोबर महिन्यातील ‘महापर्यटन, संधी, सुविधा आणि प्रबोधन.

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून.

Read More
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

‘महानिर्मिती’ला हरित ऊर्जा निर्मितीकरिता प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कार

मुंबई/प्रतिनिधी –  महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीची प्रतिष्ठेच्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेतर्फे सन 2021 करिता इंडिया ग्रीन.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यास मान्यता

मुंबई /प्रतिनिधी- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता.

Read More
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या.

Read More
महत्वाच्या बातम्या हिरकणी

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम

मुंबई/प्रतिनिधी – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी.

Read More
Translate »