महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य चर्चेची बातमी

शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण

मुंबई/प्रतिनिधी – ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले.

Read More
अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा

मुंबई/प्रतिनिधी – राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ.

Read More
महत्वाच्या बातम्या यशोगाथा

कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी – पिकांचे स्थानिक वाण, संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी दिला जाणारा ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी पुरस्कार’ आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग.

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

मुंबई/प्रतिनिधी – सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण.

Read More
राजकीय

मालेगावात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला वंचितचा जाहीर पाठिंबा

मालेगाव/प्रतिनिधी – एस टी कर्मचऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष.

Read More
क्रिडा लोकप्रिय बातम्या

बांग्लादेशातील एशियन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ओंकार शिंदेने पटकविले सुवर्ण पदक

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – बांग्लादेशातील ढाका येथे नुकत्याच झालेल्या मध्य दक्षिण आशियाई ऑर्टीस्टक जिम्नॅस्टीक चॅम्पीयन स्पर्धेत कल्याणच्या ओंकार ईश्वर शिंदेने अतिशय.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी,चोरटे सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली/प्रतिनिधी. पंढरपूरला गेलेल्या कुटूंबाच्या घरी चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार घटना कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात एका बंगल्यात घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. कल्याणशीळ रोडवर असलेल्या वैभवनगरी परिसरात राहणाऱ्या गजानन पाटील यांच्या बंगल्यात सशस्त्र चोरटयांनी चोरी केली. या चोरटयांनी  गजानन पाटील यांच्या बंगल्यातून जवळपास 3 लाखांचे विविध प्रकारचे दागिने लंपास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे  चोरी करताना चोरट्यांच्या  हातात धारदार शस्त्र दिसत आहेत. गजानन पाटील हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता हा प्रकार घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे. मात्र हे चोरटे लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. Related Posts ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती बदलापूर मध्ये दहशतवादी.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण एस टी डेपोतील १६ संपकरी कामगारांवर निलंबनाची कारवाई

कल्याण/प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कामगारांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला.

Read More
इतर चर्चेची बातमी

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा,बीयांचा व समाजाचा- पद्मश्री राहीबाई पोपरे

नवी दिल्ली/प्रतिनिधी पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या.

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता

मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई.

Read More
Translate »