महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी हिरकणी

डोंबिवलीतील मनीषा हळदणकर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मिस नवोदित ठाणे श्री २०२१ ने` सन्मानित

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डींग असोसिएशन सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट आयोजित निवेदित ठाणे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा २०२१ मध्ये.

Read More
राजकीय

केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा रंगण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून कल्याण.

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन

पुणे/प्रतिनिधी – कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा,.

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दादर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी दर्शनासाठी येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी,.

Read More
आरोग्य लोकप्रिय बातम्या

डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण,नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ओमायक्रॉन व्हिरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने धाकधूक वाढली.

Read More
चर्चेची बातमी बिझनेस

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा.

Read More
लोकल बातम्या

वालधुनीच्या स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शिवाजी नगर येथील स्व. मीनाताई ठाकरे.

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यानेच चोरली सव्वा तीन लाखांची रोकड; चोरटा उत्तरप्रदेशातून गजाआड

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणच्या पाम रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या जुनेद अन्सारी हा सव्वातीन लाख रुपयांची रोकड चोरून पसार होता. महात्मा.

Read More
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात

नाशिक/प्रतिनिधी- कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल दाखल

ठाणे/प्रतिनिधी – मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे नगरविकास मंत्री.

Read More
Translate »