ट्रेनमध्ये नवजात बाळाला सोडणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -डोंबिवलीत राहणा:या एका महिनेने तिचे नवजात बाळ टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेन मध्ये सोडून पळ काढला होता. कल्याण रेल्वे.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -डोंबिवलीत राहणा:या एका महिनेने तिचे नवजात बाळ टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेन मध्ये सोडून पळ काढला होता. कल्याण रेल्वे.
ठाणे/प्रतिनिधी – एका बाजूने पसरलेला सह्याद्रीचा डोंगर, माती-दगड गोट्यांची खडतर पाऊलवाट आणि आजूबाजूने वेढलेल्या घनदाट झाडा-झुडपातून तब्बल सोळा किलोमीटरचा पायी.
मुंबई/प्रतिनिधी – अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्या घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाई करुन औषधसाठा जप्त केला.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणमध्ये राहणारे अप्पू दत्ता हे मुलूंडमध्ये भूमीअभिलेखा कार्यालयात कामाला आहेत. दररोज ते त्यांची दुचाकी रेल्वे स्टेशनच्या लगतच्या.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे.
पुणे/प्रतिनिधी – राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा.
मुंबई/प्रतिनिधी – मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – प्लास्टिक पिशव्या वापर बंदी असून केडीएमसी मार्फत वारंवार सूचना , जनजागृती आणि वेळप्रसंगी दंड आकारूनही प्लास्टिक पिशव्यांचा.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वाहनाची ई चलन थकबाकी असेल तर ती त्वरित भरा अन्यथा पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेलं असा इशारा.
मुंबई/प्रतिनिधी – घरगुती वीजजोडणी नसलेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’तून नवीन वीजजोडणी देण्याची.