केडीएमसी क्षेत्रात नविन निर्बंध झाले लागू, रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण– कोवीड रुग्णांसह ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शुक्रवार रात्रीपासून नविन निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य.



