नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४३४ कोटीचे ६२ किलो हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली– अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 10.05.2022 रोजी हवाई मार्गाने दाखल झालेल्या मालाच्या.



