मौलाना आझाद महामंडळामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज.



