नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्येंत बालकांसाठी विशेष गोवर लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोवर – रुबेला आजारावरील नियंत्रणाकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबध्द.



