महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

दिव्याच्या विकासावरून राजकीय नेत्यांवर आमदार राजू पाटील आक्रमक, दिव्याचा वासेपूर केल्याचा दिला टोला

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच.

Read More
ताज्या घडामोडी हिस्ट्री

पुरातत्व विभागाच्या ‘समृध्द भारतीय वारसा’ प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी – भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र.

Read More
राजकीय

कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याण शहर भाजपने निदर्शने केली..

Read More
लोकल बातम्या

ब्रह्मज्ञानामुळे आलेली स्थिरता ही जीवनात मुक्तीमार्गाला प्रशस्त करते -निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने जीवनामध्ये वास्तविक भक्तिचा प्रारंभ होतो आणि त्याच्या स्थिरतेने आपले जीवन भक्तिमय व आनंदीत होऊन जाते असे उद्गार.

Read More
चर्चेची बातमी ठाणे

महावितरण कर्मचाऱ्याचा ७२ तासांचा संप, ग्राहकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष कार्यरत

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून (दि. 4, 5 आणि.

Read More
लोकल बातम्या

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस.

Read More
ठाणे थोडक्यात

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित

नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे – स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना शहीद झालेले आझाद दस्त्याचे वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर.

Read More
अर्थसत्ता चर्चेची बातमी

आर्थिक वर्षात डिसेंबर २०२२ पर्यंत मालवाहतुकीतून रेल्वेने १२०४७८ कोटी रुपये उत्पन्न

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – गेल्या वर्षी केलेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 8% म्हणजे 1029.96 मेट्रिक टन वाढ झाली आहे.भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने, मिशन मोडनुसार 2022-23 या.

Read More
ताज्या घडामोडी देश

रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिल कुमार लाहोटी यांनी स्वीकारला पदभार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. या आधी अनिलकुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे सदस्य (पायाभूत सुविधा) म्हणून काम केले आहे. लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सच्या 1984 सालच्या तुकडीतून उत्तीर्ण झाले आहेत तसेच ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या लेव्हल-17च्या पहिल्या पॅनेलमध्ये समाविष्ट होते. त्यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, ग्वाल्हेर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आणि रुरकी विद्यापीठातून (IIT, रुरकी) अभियांत्रिकी (स्ट्रक्चर्स) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  रेल्वेमधील त्यांच्या 36 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे.  लाहोटी यांनी यापूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी अनेक महिने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.महाव्यवस्थापकीय पदावरील त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मालवाहतूक आणि सर्वाधिक संख्येने किसान रेल्वे चालवण्यासह सर्वाधिक संख्येने पार्सल वाहतूक टनेज वाहून नेण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते, ज्यातून रेल्वेला अधिक लाभदायी महसूल प्राप्त झाला. भाडे न देता, भंगार विक्री आणि व्यापक तिकीट तपासणी या मोहिमांद्वारे त्यांनी महसुलात विक्रमी सुधारणा घडवून आणली.मुंबईतील वातानुकूलित उपनगरी सेवांच्या विस्ताराचा प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळला आणि सोडवला.  त्यांच्या कार्यकाळात,मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणी करून त्या आणि कार्यान्वित करण्यात मोठी झेप घेतली तसेच मध्य रेल्वेचा ठाणे उपनगरीय मुंबईतील दिवा आणि ठाणे दरम्यानचा बहुप्रतिक्षित पाचवा आणि सहावा मार्ग सुरू केला. गजबजलेल्या गाझियाबाद-प्रयागराज-DDU मार्गाला पर्याय म्हणून लखनौ-वाराणसी-DDU मार्गावरील मालवाहतूक सुधारण्यासाठी त्यांनी लखनौ, उत्तर रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना पुढाकार घेऊन अनेक कामे केली. त्यांच्या कार्यकाळात लखनौ विभागातील स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. उत्तर रेल्वेवर मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि मुख्य अभियंता (बांधकाम) या नात्याने त्यांनी नवीन रेल्वेमार्ग, ट्रॅकचे दुहेरीकरण आणि मल्टी-ट्रॅकिंग, यार्डांची पुनर्रचना, महत्त्वाचे पूल, स्टेशन बांधणी इत्यादी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. आनंद दिल्लीतील विहार टर्मिनल आणि नवी दिल्ली स्थानकाच्या अजमेरी गेट बाजूच्या स्थानकाच्या इमारतीची बांधकाम योजना त्यांनी तयार केली होती. नवी दिल्ली स्थानकाचा जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून पुनर्विकास करण्याच्या नियोजनाशीही त्यांचा जवळचा संबंध होता, ज्यात जमीन आणि हवाई जागेच्या व्यावसायिक विकासाचा समावेश होता.  लाहोटी यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, पिट्सबर्ग, यूएसए येथे धोरणात्मक व्यवस्थापन आणि नेतृत्व कार्यक्रमांचे; तसेच बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली;आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद, अशा नामवंत संस्थांतून प्रशिक्षण घेतले आहे.त्यांनी हाँगकाँग, जपान, यूके, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील स्थानकांच्या विकासासह रेल्वेच्या जमिनीवरील व्यावसायिक विकासाचा अभ्यास केला आहे.रेल्वेमार्ग तंत्रज्ञान आणि   (ट्रॅक टेक्नॉलॉजी) आणि रेल्वेमार्ग परिरक्षण यंत्रांच्या  (ट्रॅक मेंटेनन्स मशीन) विकासासंदर्भात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष.

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

कोळसा मंत्रालय अतिरिक्त १९ फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेणार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोळसा मंत्रालय कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि एससीसीएल साठी 330 दशलक्ष टन (एमटी) क्षमतेचे अतिरिक्त 19 फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्प हाती घेणार आहे आणि हे प्रकल्प आर्थिक वर्ष 26-27 पर्यंत कार्यान्वित होतील. मंत्रालयाने यापूर्वीच 18000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्रतिवर्ष 526 दशलक्ष टन क्षमतेचे 55 एफएमसी प्रकल्प (44 – सीआयएल, 5- एससीसीएल आणि 3 – एनएलसीआयएल) हाती घेतले आहेत. त्यापैकी प्रतिवर्ष 95.5 दशलक्ष टन क्षमतेचे आठ प्रकल्प (6-सीआयएल आणि 2एससीसीएल) कार्यान्वित झाले आहेत आणि उर्वरित आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कार्यान्वित होतील. भविष्यात कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही कोळसा उत्खनन सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय राष्ट्रीय कोळसा लॉजिस्टिक योजनेच्या विकासावर काम करत आहे ज्यात कोळसा खाणींजवळील रेल्वे मार्गांद्वारे फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि कोळसा क्षेत्रांमध्ये रेल्वे नेटवर्क मजबूत करणे समाविष्ट आहे. कोळसा मंत्रालयाने आर्थिक वर्ष 25 पर्यंत 1.31 अब्ज टन कोळसा आणि आर्थिक वर्ष 30 मध्ये 1.5 अब्ज टन उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या संदर्भात, किफायतशीर, जलद आणि पर्यावरणस्नेही कोळसा वाहतुकीचा विकास महत्त्वाचा आहे. खाणींमधील कोळशाची रस्ते वाहतूक टाळण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याकरिता मंत्रालयाने धोरण तयार केले आहे आणि एफएमसी प्रकल्पांतर्गत यांत्रिक कोळसा वाहतूक आणि लोडिंग सिस्टम अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत. जलद माल भरण्याची व्यवस्था असलेल्या कोळसा व्यवस्थापन सयंत्र (CHPs) आणि एसआयएलओ सह कोळशाचे तुकडे करणे, त्यांना निर्धारित आकार देणे आणि संगणकाच्या मदतीने कोळसा भरणे हे फायदे असतील. वर्ष 202021 मध्ये नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्थेमार्फत (NEERI), अभ्यास करण्यात आला.NEERI अहवालाने वार्षिक कार्बन उत्सर्जन बचत, ट्रकच्या फेऱ्यांची घनता कमी करणे आणि प्रति वर्ष 2100 कोटी रुपयांची डिझेल बचत दर्शवली आहे. Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष फाउंडेशनच्या स्वाक्षरी अभियानाला.

Read More
Translate »