महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
क्रिडा लोकप्रिय बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान.

Read More
आरोग्य ताज्या घडामोडी

अवयवदान जनजागृती रॅलीत ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी.

Read More
चर्चेची बातमी देश

दहशतवादाचा मार्ग सोडून विणकामाचं प्रशिक्षण घेत असलेल्या लोकांशी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी साधला संवाद

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आसाम/प्रतिनिधी – ईशान्येकडील राज्यांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग उपक्रमांसारख्या विकासात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला गती आणि प्रोत्साहन देण्यासाठी आसाम.

Read More
लोकल बातम्या

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीने कडून वृतपत्र विक्रेत्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणसाठी आर्थिक मदत

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण येथे गेले अनेक वर्षा पासून विलास कांगणे हे आग्रा रोड,कल्याण येथे वृतपत्र.

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला ३० जानेवारी पर्यंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केंद्रीय कोळसा मंत्रालयाने 141 कोळसा खाणींसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची सहावी फेरी आणि त्यासाठीच्या दुसऱ्या प्रयत्नाला सुरू केली होती. उद्योग क्षेत्राकडून असलेली कोळशाची मागणी लक्षात घेऊन तसेच व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने यापुढे, परफॉर्मन्स बँक गॅरंटीसाठीची पहिली तपासणी उजळणी ही, संबंधीत खाणी खुल्या करण्याची परवानगी दिल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता निविदेशी निगडीत कागदपत्रांमधील तरतुदींनुसार, यशस्वीरित्या लिलाव झालेल्या प्रत्येक कोळसा खाणीसाठी, सादर कराव्या लागणाऱ्या परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये, दरवर्षी त्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात राष्ट्रीय कोळसा निर्देशांकाच्या आधारे तपासणी करून सुधारणा केली जाणार आहे.  2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींसाठी पहिला लिलाव सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत दुप्पटीने वाढ झाली आहे, ही बाब लक्षात घेऊनच परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये शिथीलता मिळावी यासाठी, कोळसा मंत्रालयाला उद्योगक्षेत्राकडून असंख्य निवेदने प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे, ज्या निवीदा यशस्वीपणे स्विकारल्या गेल्या आहेत आणि कार्यवाहीच्या बाबतीत त्यांच्या खाणी या प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याआधीच्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत, अशांवरचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आणि या सगळ्यामुळे खाणी कार्यान्वित करण्याच्या कामांसाठी निधी कसा उपलब्ध करावा, ही नवी समस्या निर्माण झाली असल्याचे या निवेदनांमध्ये म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खाणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अशा निविदाधारकांवरील आर्थिक भार कमी करण्याकरता गुंतवणूकदाराभिमुख उपक्रम वा उपाययोजना राबवावी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. याद्वारे व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावात निविदाधारकांचा सहभागही वाढेल असे अपेक्षीत आहे. याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या लिलाव फेरीत ही नवी सुधारणा लागू करता यावी यासाठी कोळसा मंत्रालयाने, लिलावासाठीची अंतिम तारखेला मुदतवाढ देत, ती आता 13 जानेवारी 2023 ऐवजी 30 जानेवारी 2023 अशी केली आहे. Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष फाउंडेशनच्या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा.

Read More
चर्चेची बातमी बिझनेस

महाराष्ट्रात जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार ३०० कोटींची गुंतवणूक

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. स्टुटगार्ट/प्रतिनिधी – राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या.

Read More
देश लोकप्रिय बातम्या

गरुड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर येथे बेरेट संचलन सोहळा संपन्न

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष दलातील कमांडोंचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आज हवाई दलाच्या चांदीनगर.

Read More
क्रिडा ताज्या घडामोडी

उपराष्ट्रपतींच्या हस्ते आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या संघास चषक प्रदान

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या डायनॅमिक संघाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या.

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

११२ महाराष्ट्र, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवता येणार,पोलिसांकडून मिळणार तातडीची मदत

112 Maharashtra, now citizens can register their complaints through social media नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – प्राथमिक आणि द्वितीय.

Read More
चर्चेची बातमी शिक्षण

नमुंमपा शाळांची सुरक्षा होणार अधिक सक्षम,शाळांमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात

नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – शिक्षण व्हिजन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून.

Read More
Translate »