युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर
DESK MARATHI NEWS. पुणे/प्रतिनिधी -भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध बंदीची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? भारतीय पंतप्रधान कार्यालय.



