ग्रामीण डाक सेवकांच्या पदांसाठी निवडलेल्या अंतिम उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणीला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – अंतिम निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) विविध पदांसाठीच्या कागदपत्रे पडताळणीला टपाल विभागाने



