महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
थोडक्यात मुंबई

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती

Read More
पर्यावरण मुख्य बातम्या

रोटरीच्या वतीने कल्याणमध्ये ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन, पर्यावरण विषयावर परिषद

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – शहरासह ग्रामीण भागात रोटरी क्लबचे जोरदार सामाजिक कार्य सुरु असून आतापर्यंत दुर्गम भागात रोटरीने

Read More
करियर लोकप्रिय बातम्या

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – सन २०२३-२०२४ या  वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या

Read More
चर्चेची बातमी देश

मार्कोस – यूएसएन सील यांचा संयुक्त विशेष सैन्य सराव गोव्यात सुरू

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी – ‘संगम’ या भारतीय नौदलाचे मार्कोस आणि यू एस नेव्ही सील यांच्यातील संयुक्त नौदल विशेष दलांचा 7 वा सराव दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवली मनपा विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अनेक नागरी प्रश्न प्रलंबित ठेवल्याविरोधात जागरूक नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

यंदाचा आगरी महोत्सव १२ ते १९ डिसेंबरला, मुख्य आकर्षण असणार दि.बा. पाटील यांचा माहितीपर स्टॅाल

नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – १८ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव हा १२ ते १९ डिसेंबर दरम्यान असणार

Read More
इतर ताज्या घडामोडी

सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘जगदीशचंद्र बोस–सत्याग्रही वैज्ञानिक’ यांच्या योगदानाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशद्र बोस सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला. Related Posts स्वप्नातल्या घराचे स्वप्न भंग, टायकून्स अवंती ग्रुपवर MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने प्रवास करून अडीस अबाबा इथून आज 3 डिसेंबर 2022 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या

Read More
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

दिव्यांग सक्षमीकरणासाठी वर्ष २१ -२२ साठी महाराष्ट्राला एकूण सात राष्ट्रीय पुरस्कार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष 2021-22 चे राष्ट्रीय दिव्यांग

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या १२ उपनगरीय विशेष गाड्या तर ९ दादर लोकल परळपर्यंत

मुंबई/प्रतिनिधी – सहा डिसेंबर म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातून लाखोच्या

Read More
Translate »