महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
क्रिडा लोकप्रिय बातम्या

उड्डाणपूलाखालील पडीक जागेचा कायापालट करीत नमुंमपाने केली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी

नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – शहर स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून

Read More
क्रिडा चर्चेची बातमी

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२,किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ चे येत्या  २ ते १२ जानेवारी २०२३ जानेवारी दरम्यान

Read More
इतर चर्चेची बातमी

टिटवाळ्यात २८ लाख ७९ हजार रुपयांची वीजचोरी, ५१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – महावितरणच्या विशेष पथकांनी वीजचोरी उघडकीस आणलेल्या टिटवाळा येथील ५१ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीज

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

मासुंदा तलावात पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना आज पूरपरिस्थितीतील बचाव

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबई सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले ५३८ कोटी रूपयांचे अमंली पदार्थ केले नष्ट

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई,मुंबई सीमा शुल्क विभाग -3 च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्‍ल्‍यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्‍थानी 140.57 किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्‍यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 538 कोटी रूपये आहे. या संदर्भात जप्त करण्‍यात आलेल्‍या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-3 चे मुख्‍य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -3 अंतर्गत कार्यरत असलेल्‍या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1.  मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस जप्त केला आहे. 2.   एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात 21.70किलो चरस जप्त केले. 3.  डीआरआयने एका प्रकरणात 29 किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-3 च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्‍ट केला. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार बंदी असलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर परिणाम करणारे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती अवैध कृत्य करीत असल्याचे मानले जाते. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या कलम 8 अन्वये गुन्ह्यानुसार दोषी आहेत. तसेच या कायद्यातील कलम 21, कलम 23 आणि एनडीपीएस अधिनियम 1985 मधील कलम 29 नुसार शिक्षेस पात्र आहेत. सीमा शुल्क अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अंमली पदार्थ जप्तीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की; अंमल पदार्थांची तस्करी प्रामुख्याने केनिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांतील नागरिकांकडून केली जाते. सामानामध्ये खास यासाठी गुप्त कप्पे बनवून त्यामध्ये हे अंमली पदार्थ लपवून त्यांची तस्करी केली जाते. तसेच प्रवाशानेही अशा पदार्थाचे सेवन केलेले असते, असे आढळले आहे. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने अंमली पदार्थांची होणारी अवैध वाहतूक शोधण्यासाठी ‘स्निफर डॉग’चा प्रभावीपणे वापर केला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांना जाळून नष्‍ट करणे आवश्यक असले तरीही ते पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने हानीकारक आहे. त्यामुळे असे पदार्थ जाळून भस्मसात करण्‍यासाठी  प्रमाणित प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवलेल्या ’इन्सिनरेटर्स’ मध्ये करणे आवश्यक आहे. Related Posts परराज्यांसाठी विशेष गाड्या, लोकल

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

सर्व प्रशुल्क गटांतील भारतीय वस्तूंना ऑस्ट्रलियाई बाजारात सीमाशुल्काविना प्रवेश मिळणार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी – भारताने यावर्षी दोन व्यापार करार कार्यान्वित करण्याचा अनोखा गौरव प्राप्त केला आहे. या  वर्षात

Read More
क्रिडा चर्चेची बातमी

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री

Read More
थोडक्यात महाराष्ट्र

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र  विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ

Read More
देश लोकप्रिय बातम्या

देशांतर्गत स्थलांतरितांसाठी दूरस्थ मतदानाची चांचणी घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – स्थलांतरामुळे मतदानाला मुकावे लागणे हाच एकमेव पर्याय असणे तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या युगात खचितच योग्य

Read More
देश लोकप्रिय बातम्या

सुखोई विमानातून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या आवृत्तीची चाचणी यशस्वी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारतीय वायूदलाने आज एसयु-30 एमकेआय (सुखोई) विमानातून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या

Read More
Translate »