महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पर्यटन

१३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी रिव्हर क्रुझला दाखवणार हिरवा झेंडा

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमव्ही गंगा विलास याभारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. ही लक्झरी क्रूझ भारतातील 5 राज्ये आणि बांगलादेश मधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल, असे त्यांनी सांगितले. या सेवेच्या प्रारंभानंतर रिव्हर क्रूझची आजवर वापरात न आलेली प्रचंड क्षमता खुली होणार आहे, असेही सोनोवाल म्हणाले.  देशातील सर्वोत्कृष्ट सेवा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या 51 दिवसांच्या प्रवास नियोजनात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदीचे घाट यासोबतच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. एमव्ही गंगा विलास क्रूझ 62 मीटर लांब,12 मीटर रुंद आणि 1.4 मीटरच्या ड्राफ्टसह आरामदायी प्रवास करते. यात तीन डेक आणि 36 पर्यटक क्षमतेचे 18 सुइट्स आहेत. या सुइट्समध्ये पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देणाऱ्या सर्व सुविधा आहे एमव्ही गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवासाचा आनंद लुटतील. दिब्रुगडमध्ये एमव्ही गंगा विलासच्या आगमनाची अपेक्षित तारीख 1 मार्च 2023 आहे. भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी थांबणार असून त्यासोबतच भारताच्या समृद्ध वारश्याचे दर्शन होईल अशा पद्धतीने एमव्ही गंगा विलासच्या प्रवासाची रूपरेषा आखण्यात आली आहे. ही क्रुझ वाराणसीतील प्रसिद्ध “गंगा आरती” पासून ते बौद्ध धर्मासाठी अत्यंत आदराचे ठिकाण असलेल्या सारनाथचे दर्शन घडवेल. क्रुझ आपल्या प्रवासात तांत्रिक विधीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायॉन्ग आणि मजुली या सर्वात मोठ्या नदी बेटाला भेट देईल. सोबतच आसाममधील वैष्णव पंथीयांचे सांस्कृतिक केंद्रालाही भेट दिली जाईल. बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठाला देखील प्रवासी भेट देतील. या भेटीमुळे प्रवाशांना भारताचा अध्यात्म आणि ज्ञानाचा समृद्ध वारसा जवळून पाहता येईल. समुद्रपर्यटन आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या उपसागरातील सुंदरबनच्या जैवविविधतेने नटलेल्या समृद्ध जागतिक वारसा स्थळांवरून तसेच एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही ही क्रुझ प्रवास करेल. देशात रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्याची गरज सोनोवाल यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राच्या पर्यटन विकासामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. Related Posts कल्याणमध्ये डीजेवर बंदीची मागणी; ‘सहयोग सामाजिक संस्थे’चे डीसीपींना पत्र

Read More
चर्चेची बातमी मनोरंजन

विचलित करणाऱ्या दृश्यांचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा खबरदारीचा इशारा

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – अपघाताच्या घटना, मृत्यू आणि महिला,लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातील हिंसक घटनांसह

Read More
इतर ताज्या घडामोडी

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिर

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने दि. 11 आणि 12 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे

Read More
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

मुंबईत कला संचालनालयामार्फत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – कला संचालनालयामार्फत 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) 2022-23 आयोजित करण्यात येणार

Read More
ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई येथे व्हेटरन्स डे परेडमध्ये ५०० हून अधिक माजी सैनिकांनी नोंदवला सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – नेव्ही फाउंडेशन मुंबई चॅप्टर (NFMC) च्या नेतृत्वाखाली आणि पश्चिम नौदल  कमांडच्या सहकार्याने, मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे आज 8 जानेवारी 2023 रोजी

Read More
क्रिडा चर्चेची बातमी

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कबड्डी महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच

नेशन न्यूज मराठी टीम. बारामती/प्रतिनिधी – विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे संघाने रायगड व मुंबई उपनगर यांच्यासह राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा

Read More
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

जी २० परिषदेच्या निमित्ताने आयोजित सायकल रॅलीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात

Read More
तंत्रज्ञान थोडक्यात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डिजिटल इंडिया पुरस्कार-२०२२ प्रदान

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 जानेवारी, 2023 नवी दिल्लीत, सातवे डिजिटल इंडिया पुरस्कार वितरित करण्यात

Read More
लोकप्रिय बातम्या विदेश

भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स जपानमध्ये संयुक्त सरावासाठी सज्ज

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशादेशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी, जपानच्या हयाकुरी हवाई तळावर, 12 जानेवारी   2023 ते 26 जानेवारी 2023 याकाळात भारतीय हवाई दल

Read More
देश लोकप्रिय बातम्या

युवा आदान-प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात १९ मित्र देशांतील कॅडेट्स होणार सहभागी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – दिल्ली मधील करिअप्पा परेड मैदानावर 02 जानेवारी 2023 पासून सुरू झालेल्या 74 व्या

Read More
Translate »