भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत 2023 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांची घेतली भेट
DESK MARATHI NEWS. नवी दिल्ली/प्रतिनिधी -विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सध्या सहाय्यक सचिवपदावर कार्यरत असलेल्या 2023 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस)



