भारताच्या क्रीडा परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित
DESK MARATHI NEWS. नवी दिल्ली/प्रतिनिधी -देशभरातील तळागाळातील खेळ आणि खेळाडूंच्या विकासाला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्र सरकारच्या युवा



