राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
DESK MARATHI NEWS. जळगाव/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात डाळिंब पिकाचे उत्पादन खूपच महत्त्वाचे ठरते. परंतु, यासाठी कीटक व फळमाशीचा प्रादुर्भाव



