जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।
हे दोन कडवे बाबासाहेबांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा अर्थ सांगून जातात अण्णाभाऊंच्या या दमदार काव्यानं तेव्हाही परिवर्तनाच्या लढ्याला ऊर्जा दिली ,बळ दिलं. येणाऱ्या कित्येक पिढ्याना ऊर्जा देत राहतील
अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेशन न्युज मराठी टीम कडून तिवारअभिवादन !
Related Posts