दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कल्याणमध्ये दिवाळी पहाट,१० नोव्हेंबरला रंगणार सुरांची मैफल
DESK MARATHI NEWS NEWTWORK. कल्याण/प्रतिनिधी- भीषण दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातही आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, या सामाजिक भावनेतून कल्याणमध्ये.



