कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या दर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना आणि विविध संस्थांकडून लाखोंची मदत
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण प्रतिनिधी :-कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या.



