निवडणूक आयोगाविरोधात मनसेचा एल्गार,डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना
DESK MARATHI NEWS NETWORK डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र Aनवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ठाकरे.



