कल्याणात पहिल्यांदाच रंगली राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा,पुरुष संघात हरियाणाची बाजी तर महिला संघात जबलपूर विजयी
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शहरात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..



